इतर राज्याच्या तुलनेत कोरोना रुग्ण संख्येत महाराष्ट्र आघाडीवर!

0
209

गुजरात, तामिळनाडू व दिल्लीत सुद्धा वाढतेय रुग्णांची संख्या

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : सध्याच्या कोरोना लाटेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे आकडेवारी वरुन दिसत आहे. महाराष्ट्र पाटोपाट गुजरात, तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, वेस्ट बंगाल, अंध्र प्रदेश, पंजाब अशा क्रम लागतो. महाराष्ट्रात वाढत असलेली कोरोना अकडेवारी राज्याच्या चिंतेत भर टाकत आहे.

गेल्या लाॅकडाऊन मध्ये अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला होता. यातुन कसे बसे सर्व ठिक होत होते. परंतु जानेवारी पासुन परत देशात कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्ण संख्या झपाट्याने वाढु लागली आहे. यामुळे राज्य सरकार चिंतेत पडले असुन कोरोना रोखण्यासाठी येथीन जनतेने प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती करण्यात येत आहे. परंतु येथील काही नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.

बुधवारी देशात वाढलेले रुग्ण

महाराष्ट्र : ३०,७०६
गुजराट : १०,९८८
तामिळनाडू : १०,५८५
दिल्ली : ०९,३३३
राजस्थान : ०४,९६०
मध्य प्रदेश : ०४,७८९
उत्तर प्रदेश : ०४,२५८
वेस्ट बंगाल : ०२,५७६
अंध्र प्रदेश : ०२,३५५
पंजाब : ०१,९४६
तेलंगणा : ०१,५०९
बिहार : ०१,१७९
जम्मु कश्मिर : ०१,१२१
कर्नाटक : ०१,०९२
हरियाणा : ०८८७
ओडिशा : ०७३७
केरळ : ०५९७
झारखंड : ०२१७
चंढीगड : ०१९१
ञिपुरा : ०१६७
आसाम : ०९२
उत्तराखंड : ०८८
हिमाचल प्र : ०७८
छतीसगड : ०६७
लडाख : ०४३
अंदमान : ०३३
गोवा : ०१७
मेघालय : ०१३
मणिपुर : ०७
मिझोराम : ०१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here