OBC Reservation : ९२ नगरपरिषदांच्या निवडणुकाचं काय होणार?

0
88

प्रारंभ वृत्तसेवा

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज (ता. २८) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ९२ नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबत ही सुनावणी होणार आहे. यामुळे या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. दुपार पर्यंत काय ते स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here