रेमडेसिवीर कोरोनावर परिणामकारक असल्याचा एकही पुरावा नाही — WHO

0
284

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : सध्या महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात तुटवटा निर्माण झाला आहे. यामुळे कोरोना रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर मिळावी यासाठी धावपळ करताना दिसत आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेने या बाबत धक्कादायक माहिती दिली आहे. डब्ल्युएचओ म्हटले आहे की, रेमडेसिवीर कोरोनावर परिणामकारक असल्याचा एकही पुरावा नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here