आज पासुन टोल प्लाजावर वाहनधारकांना जास्त पैसे द्यावे लागणार!

0
2033

आयआरबीच्या नियमात बदल

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : राञी पासुन आयआरबीच्या टोल प्लाजाचे दर वाढले असुन वाहनधारकांना आता टोलवर जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. पाडळसिंगी टोल प्लाजावर पुर्वी एक साईटला छोट्या वाहनांना ९० रुपये लागत होते तर आता ९५ रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजे एका साईट ला पाच रुपयांची वाढ झाली आहे. यासह मोठ्या वाहनांच्या दरात सुद्धा मोठी वाढ झालेली आहे. खाली दिलेल्या जुन्या व नविन दरावरुन तुमच्या लक्षात येईल की, कोणत्या वाहनांना आता किती पैसे द्यावे लागतील…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here