वैफल्यग्रस्त क्षीरसागरांना तहानलेली जनता माफ करणार नाही -नवनाथ शिराळे

0
35

 बीड प्रतिनिधी : राज्यात सत्ता परिवर्तन झाले तरी फडणवीस –शिंदे सरकारने कोठ्यावधी रुपयाचा निधी बीड नगरपालिकेला दिला. परंतु अद्याप दिलेला पैसा विकास कमी आल्याचे चित्र शहरात दिसून येत नाही. ना कोणते पद, ना विकासाचा संकल्प, ना कोणत्या पक्षाचा सदस्य नसलेले वैफल्य ग्रस्त डॉ.भारतभूषण क्षीरसागर उठसूट निधी मागतात. जरूर निधी मागण्याचा अधिकार असला तरीही हा निधी विकासासाठी का स्वतःचे घर भरण्यासाठी मागतात. आजपर्यंत आलेल्या निधीचा जाहीर हिशोब द्या. असे आवाहन भाजपा जिल्हा सचिव नवनाथ शिराळे यांनी केले आहे.

बीड नगरपरिषदेचा भ्रष्ट आणि अचाट कारभारामुळे नागरिक त्रस्त आहेत.नगरपरिषदेची सत्ता गेल्यानंतर क्षीरसागर पिता – पुत्र सत्तेविना माशा प्रमाणे तडफडत आहेत. नगरपरिषद म्हणजे भ्रष्टाचारासाठी राखून ठेवलेले कुरण. विकासा ऐवजी भ्रष्टाचाराचीच चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here