प्रारंभ वृत्तसेवा
बीड : मुख्यमंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. सकाळीच राज्यपाल यांना कोरोना झाल्याची बातमी आल्यानंतर आता मुख्यमंत्री यांना सुद्धा कोरोनाचा लागण झाल्याची माहित आहे. यामुळे हा राजकिय कोरोना आहे का? अशा सुद्धा प्रश्न याठिकाणी उपस्थित होऊ लागला आहे.