चिंताजनक: आज पण जिल्ह्यात कोरोनाचा आकडा मोठा!

0
1263

अंबाजोगाई तालुक्यातील रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत कमी: बीड तालुक्यात सुद्धा जास्त कोरोना बाधित

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असल्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत भर पडत आहे. शनिवारी तर जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण आढळुन आले होते. आज सुद्धा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण जास्त आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी आता नागरिकांची नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे.

बीड जिल्ह्यात आज वाढलेले रुग्ण : ११४५

तालुक्यातील अहवाला

अंबाजोगाई :-२१९
बीड :- २७६
आष्टी :-१४९
परळी :-५९
माजलगाव :-९१
गेवराई :-८९
केज :-१३१
धारुर :-३८
पाटोदा :-४७
शिरुर :-३१
वडवणी :-१५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here