जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत नाजूक: जिल्ह्यात कोरोनाचा मोठा स्फोट!

0
2130

बीड, अंबाजोगाई तालुक्यात सर्वात जास्त नव्या रुग्णांची भर

आता खबरदारी घ्या नसता बेड सुध्दा मिळणार नाही

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात काल ५७५ नव्या रुग्णांची भर पडली होती. यानंतर आज जिल्ह्यात तब्बल ७१६ नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात वाढत असलेल्या रुग्णांमुळे भविष्यात बेड सुद्धा मिळणे अवघड होण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आता जिल्हाकरांनी यापुढे खुप खबरदारी घेत ही परिस्थिती हाताळण्याची गरज निर्माण झाली आहे.

बीड : १३१
अंबाजोगाई : १६१
आष्टी : ९८
माजलगाव : ३४
गेवराई : ४३
परळी : ८८
केज : ६४
पाटोदा : ३१
शिरुर : ३१
धारुर : २९
वडवणी : ०६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here