बंडखोरांनी सांगावे मी लगेच राजीनामा देतो-मुख्यमंत्री

0
31

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आघाडी सरकार धोक्यात आले होते. शिंदे काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु मुख्यमंत्री यांनी फेसबुक लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी या सर्व परस्थितीच्या अनुषंगाने बंडखोर नेत्यांना सांगितले की, तुम्ही मला सांगा मी लगेच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो. आज मध्यरात्री पासून माझा मुक्काम वर्षावरुन हलवतो. मला समोर येऊन सांगा की, आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री नकोत मी लगेच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here