2350 अहवालात 124 पॉझिटिव्ह!

0
70

पाच तालुक्यात दहा पेक्षाही कमी रुग्ण

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : आज प्राप्त झालेल्या 2350 अहवालात 124 नव्या रुग्णांची भर पडली. यात सात तालुक्यात दहा पेक्षाही कमी रुग्ण आढळून आलेले आहेत. जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत असल्यामुळे याचा फायदा जिल्ह्यातील नागरीकांना मोठ्या प्रमाणात होत आहे.

आज दुपारी आरोग्य विभागाकडून 2350 अहवालाचा रिपोर्ट प्राप्त झला यात 2226 अहवाल निगेटिव्ह आले तर 124 अहवाला पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई 07, आष्टी 24, बीड 20, धारुर 06, गेवराई 10, केज 14, माजलगाव 04, परळी 01, पाटोदा 18, शिरुर 13, वडवणी 07 असे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here