आज राञी साडे आठला मुख्यमंञी साधणार संवाद!

0
624

लाॅकडाऊन ची घोषणा करणार असल्याची शक्यता

बीड : लाॅकडाऊन संदर्भात राज्य सरकारचे योग्य नियोजन झाले असल्याची माहिती सुञांकडून मिळाली होती. यामुळे आज लाॅकडाऊन लागणार हे निश्चित झाले होते. आज राञी ८:३० ला मुख्यमंञी उद्धव ठाकरे हे फेसबुक द्वारे राज्यातील जनतेसोबत संवाद साधणार आहेत. यावेळी ते लाॅकडाऊनची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here